पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Breeze, झुळुक

     गर्मिने हैराण झालेल्या जीवाला वारयाची झुळुक दिलासा देणारी ठरते.    हिच झुळुक गार वारयाची असली तर त्या वेळी त्याच्या सारख  सुख नाही किंवा स्वर्गिय सुख म्हणन ही अतिशयोक्ति ठरू नये.      कारण गार वारयाची झुळुक ना बोचरी ना गरम फक्त सुखद!  जे स्वर्गाच्या व्याख्येत म्हटल जात कि तिथे जे जस हव फक्त तसच असत अस काहीस.  त्या वारयावर हळूहळू डोलणारी झाड, मंद सोनेरी प्रकाश सुखावणारी  शांतता तन आणि मन  हि कस आनंद लहरीत डोलायला लागत.       हि काहीशी भरून येणारया आभाळाची अन उष्म्याचा  शेवट करणारया पाऊस धारांची चाहुल.         मनाला हि अश्या एख्याद्या Breeze ची गरज असते मग ते छान वाचल , ऐकल , पाहिल किंवा अनुभवल तरी अनेक ताप सहन करणार हे मन गारव्याचा अनुभव करत मग परत ते नव्या आनंद मार्गावर मार्गक्रमण करत.       मना साठीची हि झुळूक आपण आपलीच तयार करायची असते , जस लहान बाळाला हसवायला आपण प्रयत्न करतो तसच या आपल्या मनाला हि प्रसन्न करायच गुपित आपल्याला माहितच असत कि आणि नसेल तर माहित कर...