विशाखा विविध गुणांनी नटलेल व्यक्तीमत्व
खरतर नावात काय आहे? अस म्हटल जात पण काही त्या नावाला सार्थ ठरवतात.
याच काही अवलीयां पैकी ती एक हो कारण अवलीयाच असलेली माणस जीवनात कितीही चढउतार येवोत ,सगळी कडे काळोखच काळोख दिसो पण यांना त्यातही नवा राग आवळायची हिच तर वेळ आहे !अस काहीस वाटत असत.
इला अभ्यासाची फार आवड ,आत्ताच नाही अगदी पुर्वी पासुन,म्हणजे डाँक्टर की चा अभ्यास,मग काय तर शासकीय सेवां साठीच्यां परिक्षा.
कधी वकीलीचा अभ्यास तर कधी गाण्याचा.
आहे की नाही विविधा ,म्हणजे वैद्यकीय ,वकीली कुठे आणि कलेतल गाण कुठे?
एवढच नाही ,मग वार्ली पेंटींग,पोट्रेट रांगोळी ,शीवणकाम आहेच .
संपल नाहीये अजुन बाई सुंदर नाचते देखील.कुठलही गाण तीला थीरकायला चालत म्हणा की ती कशा वरही उत्तम नाचु शकते.
आम्ही मैत्रीणी तिला कोकीळा म्हणतो,सकाळी तिच्या मधुर आवाजात अनेक जुनी गाणी ॆऐकली की मन तृप्त होत.
ती एक रोल माँडेल आहे सगळ्यां साठी म्हणजे काही वेळा तीच्या चांगल्या संधी गेल्या काही मार्कांनी म्हणुन खचली नाही तर विद्यार्थ्यांची रोल माँडेल She said it's not the end best is waiting ahead.
ती तीच्या आयुष्यात आलेल्या खुप मोठ्या अडचणातुन ही स्वताला सावरते ,अन परत नव्या जोमाने फाईट देते तीच्यातल्या हरलेल्या तीलाच कारण हरनारी विशाखा ती नसतेच मुळी .तीच्या जागी दुसरया कुणाला तरी सावरायला वेळ लागला असता इतक्या कठीण प्रसंगातुन ती फिनीक्स पक्षा प्रमाणे परत उंचच उंच उडी घेते की तीला गमावणारया ला कुठेतरी ते सलत असाव .
तीला Express करायला शब्द पुरणार नाहीत पण She shows how to fight and how to win & leave it with😄smile.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा