मेरे घर आई एक नन्ही परी
आज ती आली अखेरीस जीची सगळेच खुप आतुरतेन वाट बघत होते.
ती आज मागचे सगळे पाश तोडुन आली होती जन्म दात्या आईला व तीच्या सोबत या जगात आलेल्या भावाला.
सीमा आणि अरुण ची ही जुळी लेकर , ती जगात यायच्या आधीच नियतीन या लेकरांचा बाप हिराउन घेतला.
सीमा ची या आधीच दोन मुल होती त्यात अरुण च्या अचानक जाण्याने आधीची दोन आणि आत्ता ही जुळी ,तीला या चौघांच संगोपण उत्तम रित्या करन व्यवहारीक दृष्ट्या शक्य नव्हत तेव्हा तीला तीच्या भावान ही मुल दत्तक द्यायचा सल्ला दिला.
एका आई साठी हा निर्णय घेण सोप नव्हत, पण तीचा हा निर्णय तीच व या चारही लेकरांच पुढच आयुष्य सुकर करायला योग्य ठरणार होता .
अरुणच्या एका मित्राची बायको अश्या जोडप्यांना ओळखत होती जे मुलं व्हावीत म्हणुन अनेक वर्ष प्रयत्न करत होते पण त्यांना यश येत नव्हत व शेवटी मुल दत्तक घेण्याच्या निर्णय त्यांनी घेतला होता.तीन त्यां दोन जोडप्यानां संपर्क केला ,त्यांना सगळी परीस्थीती सांगीतली .त्या जोडप्यांनी तयारी दाखवली .
त्यातील एक जोडप जय आणि नीता यांनी मुलगीच दत्तक घ्याची अस ठरवल . त्यांचा या आधी आईवडील होण्याचा एक अनुभव अगदी वाईट होता.
अनेक ट्रिटमेंट नंतर नीता गरोदर होती पण तीन ते बाळ शेवटी गमावल ,म्हणजे उद्या सिजर करायच ठरल पण त्या आधीच एक गोंडस मुलगी पोटातच गेली .नऊ महीने बेडरेस्ट ,सगळी काळजी आणि कौतुक पण ती गेली.
या आघाता नंतर त्यांना आत्ता या परीच एन सुख,आनंद देणार होत.
अनेक दिवस Adaption साठी चे सगळे सोपस्कार अन वेटींग नंतर आज ते आनंदान गात होते ,"मेरे घर आई एक नन्ही परी"

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा