लेक सावित्रिची

 

 
मी लेक सावित्रीची
धरलि कास विद्येची
हाति घेत खुरप
घेतली लेखणी बी आत्ता
घर संसार संभाळून
हातभार लावला धन्याला
हाता मंदी माया आत्ता
नवि ताकदच आली
अग्यानाच्या अंधारातून
म्या उभारी घेतली
नव्या नव्या वाटेवर
नवे नवे आव्हान
माय सवित्री तुच
मले दिले नवे हे 
आभाळ



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लेकीं साठी ची स्वप्न बदलू लागली

झाले मोकळे आकाश